व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी आईसह दोघींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. दरम्यान पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर आता शिल्पा शेट्टी आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका व्यवसायिकाने शिल्पा , शमिता आणि सुनंदा शेट्टी यांच्यावर तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

First Published on: February 13, 2022 3:44 PM
Exit mobile version