सभेतील गर्दी पाहून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भारावले

कुणाच्या सभेला जास्त गर्दी? या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. दरम्यान दसरा मेळाव्याला जमलेली गर्दी पाहून दोघेही जण प्रचंड भारावून गेल्याचे दिसून आले

First Published on: October 6, 2022 7:57 PM
Exit mobile version