महाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी

औरंगाबाद येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनवारण करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा असून महाराजांचा अश्वारुढ पुतळा पाहण्यासाठी शिप्रेमींनी गर्दी केली होती.

First Published on: February 19, 2022 2:49 PM
Exit mobile version