कट्टर शिवसैनिक ते राज्यसभेचे उमेदवार

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवारांचे नाव निश्चित केले आहे. धक्कातंत्राचे राजकारण करत पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. संजय पवार हे कोल्हापूर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर काम करत आहेत. जाणून घेऊया कोण आहेत संजय पवार…

First Published on: May 25, 2022 10:02 PM
Exit mobile version