‘यात माझा कार्यकर्ता जिंकला आणि नेता हरला’

परभणी –  ही निवडणूक माझी नव्हती, या निवडणुकीत माझा कार्यकर्ता जिंकला आणि नेता हरला अशी प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली.

First Published on: May 23, 2019 6:21 PM
Exit mobile version