पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेना आक्रमक | इशारा मोर्चा

पिक विमा कंपन्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून १७ जुलैला शिवसेनेने पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
First Published on: July 11, 2019 5:23 PM
Exit mobile version