नाणारला विरोध कायम; प्रकल्प सुरू होणार नाही

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही. हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे नाणारबाबतच्या विषयावर पडदा पडला आहे.

First Published on: February 18, 2020 3:58 PM
Exit mobile version