राज्यसभेत गाजली कोंबडी आणि अंडी | संजय राऊत यांची अजब मागणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अंडी आणि कोंबडीला शाकाहारी घोषित करण्याची मागणी केली. राज्यसभेत आयुष मंत्रालयाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना त्यांनी ही मागणी केली.

First Published on: July 17, 2019 7:32 PM
Exit mobile version