ढिसाळ आरोग्य व्यवस्थेला शिवसेना जबाबदार

मुंबईत आजही ब्रिटिशांनी बांधलेलीच महापालिकेची हॉस्पिटले रुग्णसेवा करत आहेत. मागच्या काही वर्षात हजारो कोटींचे बजेट आरोग्य विभागाला निश्चित करुनही मुंबईची आरोग्य व्यवस्था सुधारलेली नाही. महापालिकेत ‘करुन दाखवलं’ अशी जाहीरातबाजी करणारे लोकच या ढिसाळ आरोग्य व्यवस्थेला जबाबदार असल्याची टीका मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत केली.

First Published on: July 30, 2020 4:03 PM
Exit mobile version