शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून द्यावे

शरद पवार यांनी पक्ष सोडला नाही तर काँग्रेस पक्षाने त्यांना काढले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा पूर्वी पुन्हा एकदा शिवसेना भाजपा सोबत येऊन आणि अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा पुन्हा विचार करावा विचार करावा. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून द्यावे,असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

First Published on: September 21, 2021 5:13 PM
Exit mobile version