आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे यूपी दौऱ्यावर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक प्रचारात शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते सहभागी झालेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत, राजन विचारे शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार सभा आणि रोड शो करत आहेत. उत्तर प्रदेश मधील कोराव, प्रयाग राज, गोरखपूर, इलाहबाद इथल्या मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांचा प्रचार शिवसेना नेते करत आहेत.

First Published on: February 24, 2022 2:38 PM
Exit mobile version