सेनेकडून स्व. बाळासाहेबांच्या नावाचा वापर

शिवसेनेने आजवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर सत्ता मिळवण्यासाठी केला. शिवसेनेने जर लोकांची कामे केली असतील तर एकदा स्व. बाळासाहेबांचे नाव न घेता त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेला दिले.

First Published on: July 30, 2020 4:30 PM
Exit mobile version