राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत.

First Published on: January 23, 2020 12:36 PM
Exit mobile version