शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हाबाबत मंत्री दीपक केसरकरांचा दावा

धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली.

First Published on: January 22, 2023 1:59 PM
Exit mobile version