‘रात्रीचा कोरोना असतो का असे प्रश्न विचारण्यांची किव येते’

ब्रिटनमध्ये नवा कोरोना व्हायरस आढळल्यानंतर खबरदारी घेण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका करत सवाल केला होता की, ‘कोरोना काय फक्त रात्रीचाच फिरतो का?’ याच सवालाला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

First Published on: December 24, 2020 7:09 PM
Exit mobile version