जागावाटपात शिंदेंना दुय्यम स्थान, रामदास कदम भडकले

लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 10 पेक्षा कमी जागा येणार अशी बातमी समोर आली आणि शिंदे गटाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढू लागली. खरंच भाजपा शिंदे गटाला साईडलाईन करेतय का? शिवसेना शिंदे गटाचा गेम झालाय का? जाणून घेऊयात

#shivsena #ramdaskadam #eknathshinde #sanjayraut #devendrafadnavis #uddhavthackeray

First Published on: March 7, 2024 10:14 PM
Exit mobile version