शिवसेना दसरा मेळावा उद्धव ठाकरे भाषण

शिवसेनेचा आज दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होत आहे. ५० टक्के शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज का बोलणार? उद्धव ठाकरे यांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार? याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

First Published on: October 15, 2021 4:19 PM
Exit mobile version