उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळाव्याच्या तयारीचे आदेश – सातमकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच होणार असून यासाठी तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे मंगेश सातमकर यांनी सांगितले.

First Published on: September 17, 2022 3:07 PM
Exit mobile version