शिवसेना दसरा मेळाव्यात महिला कार्यकर्त्याही दाखल

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्कमध्ये जमा झाले असून त्यात काही महिला कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंनी निवडून आल्यानंतर काय करायला हवं, याविषयी अपेक्षा व्यक्त केली आहे.

First Published on: October 8, 2019 8:06 PM
Exit mobile version