BKC मैदानात शिंदे गटाच्या आमदारांची, कार्यकर्त्यांची गर्दी

शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे देखील मैदानात दाखल झालेत

First Published on: October 5, 2022 4:40 PM
Exit mobile version