शिवसेनेतील वाचाळवीर आमदार आणि मंत्री कोण?

शिवसेनेत अनेक आमदार आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. शिवसेनेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आपल्या वक्तव्यामुळे नुकतेच चर्चेत आहेत. तर संजय शिरसाट यांनी महिला नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात ठाकरे गटाकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. काही आमदारांमुळे तर राज्य सरकार अडचणीत आले होते. शिवसेनेत असेच वाचाळवीर आमदार आणि मंत्री कोणते जाणून घेऊया..

First Published on: March 29, 2023 4:33 PM
Exit mobile version