ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले असून शिंदे गटाला वेगळे आणि ठाकरे गटाला वेगळे चिन्ह व पक्षाचे नाव दिले आहे. यानंतर दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाकडून देण्यात आले होते. या संदर्भातील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

First Published on: November 15, 2022 6:54 PM
Exit mobile version