नाशिकला दत्तक घेऊन फडणवीसांनी वाट लावली

नाशिकच्या भारतीय विध्यार्थी सेना, युवा सेना, शिवसेनेचे अश्या ३० ते ४० शिवसैनिकांनी कृष्णकुंज वर मनसेत प्रवेश केला आहे. नाशिकला दत्तक घेऊन फडणवीसांनी वाट लावली त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे या नाराज शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. असे नाशिक मनसे नेते दिलीप भाऊ दातीर म्हणाले.

First Published on: January 2, 2020 2:02 PM
Exit mobile version