सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत केंजल यांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने कोणाच्या बाजूने निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत केंजल यांनी आजच्या सुनावणी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: August 3, 2022 12:05 PM
Exit mobile version