झटपट पाहाता येणाऱ्या पाच शॉर्ट फिल्म

अनेक जणांना ओटीटीवर वेबसीरिज पाहण्याचे वेड असते. पण वेबसीरिजचे एपिसोड असल्यामुळे काहींना यासाठी वीकेंडची वाट पाहावी लागते. मात्र ओटीटीवर अशा बऱ्याच शॉर्ट फिल्मस आहेत, ज्या ऑफिसच्या ब्रेक टाईममध्ये पाहू शकता.

First Published on: April 7, 2022 4:43 PM
Exit mobile version