मनोरंजन क्षेत्रातील कलाकार

मराठी television, अखंड सुरू असणारा मनोरंजनाचा प्रवाह. अखंड काम करणारे यातले कलाकार, तंत्रज्ञ. कोणतही संकट येवू दे, समाजाच्या मदतीला या क्षेत्रातली मंडळी नेहमीच धावून जातात. कोणतही संकट असो, पूर असो, अतिरेकी हल्ला असो किंवा मग सण असो… शूटींग कधीही थांबलं नाही. पण बारतावर आलेल्या या संकटात मनोरंजन क्षेत्राला हार मानायला भाग पाडलं आणि शूटींग बंद झालं. पण किती ही मोठं संकट आलं तरी धीरानं उभी राहणारी ही इंडस्ट्री थोडी का होईना पण खचली हे मात्र नक्की. पण Don’t worry खेळियांनो पुन्हा सगळं नीट होईल, पुन्हा शूटिंग सुरू होईल.

First Published on: May 30, 2020 11:44 AM
Exit mobile version