श्रद्धाचे तुकडे केल्यानंतर आफताबने गुगलवर काय सर्च केलं?

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबचे हात थरथर कापले नाहीत. मात्र ऐकणाऱ्याचे मन मात्र हेलावून गेले. दुसरीकडे मृतदेहाचा वास येऊ नये, यासाठी आफताबने गुगलची मदत घेण्यास सुरुवात केली. आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर गेली सहा महिने आफताब काय करत होता हे जाणून घेऊयात.

#shraddhawalkar #shraddha #shraddhawalkarmurdercase #shraddhacase #shraddhawalkermurdercase #shraddhamurder #delhishraddhamurdercase #bodypartsofshraddhafound #mehraulimurder #aftabameenpoonawala

First Published on: November 19, 2022 4:29 PM
Exit mobile version