श्रेयस आणि शरदचा आवाज ठरला हिट

पुष्पा सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे तसेच साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ च्या हिंदी डबिंगसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे.

First Published on: January 19, 2022 5:22 PM
Exit mobile version