गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. जाणून घ्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त.

First Published on: September 9, 2021 10:22 PM
Exit mobile version