सिध्दार्थ- जेनेलियातील मजेशीर संवाद

जेनेलिया आणि सिद्धार्थ यांच्यात नुकताच ट्वीटरवर एक मजेशीर संवाद घडला. या संवादाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या जेनेलिया आणि सिध्दार्थमधील हा संवाद चाहते एन्जॉय करत आहेत.

First Published on: June 25, 2019 9:49 PM
Exit mobile version