अवॉर्ड सोहळ्याला सेलिब्रिटी अवतरले स्टायलिश अवतारात

बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन अवॉर्ड सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी आपल्या हटके आणि स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी रेड कार्पेटवर अवतरले होते.

First Published on: March 25, 2023 9:57 AM
Exit mobile version