डिझायनर ड्रेससह कियाराच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च

बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारी अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यासह चर्चा होतेय, ती म्हणजे सिद्धार्थने कियाराला घातलेल्या मंगळसूत्राची.

First Published on: February 11, 2023 6:24 PM
Exit mobile version