गोलंदाज सिमरजीत सिंहने सांगितला ‘तो’ किस्सा

उत्तम गोलंदाजीमुळे चर्चेत असलेला सिमरजीत सिंह काही काळापूर्वी नैराश्यात गेला होता. एका घटनेमुळे त्याचा आत्मविश्वास हरवला होता. या घटनेचा त्याने खुलासा केला आहे.

First Published on: May 13, 2022 9:35 PM
Exit mobile version