सिम्बाचा बहुचर्चित ट्रेलर लॉन्च

रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या सिम्बा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ट्रेलरमधील रणवीरची मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना चांगला भावला आहे.

First Published on: December 3, 2018 6:41 PM
Exit mobile version