सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत प्रमोद वायंगणकर मतदार

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकी दरम्यान बेपत्ता झालेले मतदार प्रमोद वायंगणकर कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी कर्जाच्या नैराश्याने गेलो होतो, असं वायंगणकर म्हणाले.

First Published on: January 3, 2022 10:19 PM
Exit mobile version