सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर सकाळी 9 ते 11 पर्यंत अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मांजरीच्या बाल सदन संस्थेत ठेवण्यात आले असून नवी पेठेतील ठोसर पागेल महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. दरम्यान माईंना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक लेकरांनी त्यांच्या अंत्यदर्शनसाठी गर्दी केली आहे.

First Published on: January 5, 2022 11:58 AM
Exit mobile version