त्वचेचा त्वचेला स्पर्श झाला तरच लैंगिक अत्याचार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एक निर्णय दिला आहे…या निर्णयात अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांच्या त्वचेला आरोपीच्या त्वचेचा sprash झाला नसेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही…उच्च न्यायलयाच हा निर्णय सर्वोच्च न्याालयाने स्थगित केला आहे.

First Published on: January 29, 2021 6:10 PM
Exit mobile version