चिमुकला अथर्व माने झाला लॉकडाऊन सिंगर

लॉकडाऊनमध्ये आता पालक आणि मुलांना छानपैकी एकत्रित वेळ घालवता येत आहे. अनेक पालकांनी ही संधी साधून आपल्या मुलांचा अभ्यास, त्यांचा छंद जोपासायला सुरुवात केली आहे. बोरीवलीच्या माने कुटुंबातील एक चिमुकला अथर्व प्रकाश माने हा छान मराठी गाणी गायला शिकला आहे. घरात आई गाणी गुणगुणत असताना अथर्वने ऐकून ती गाणी तोंडपाठ केली आहेत. या चिमुकल्याची ही Lockdown Activity नक्की पाहा..

 

First Published on: May 26, 2020 2:44 PM
Exit mobile version