या चिमुरडीला आलाय शिक्षणव्यवस्थेचा, मोदींचा कंटाळा

सध्या सोशलमिडीयावर या चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही चिमुरडी या शिक्षणव्यवस्थेला अक्षरश: कंटाळली आहे. या शिक्षणामुळे किती त्रास होतो हे अगदी तावातावाने सांगत आहे.

First Published on: November 12, 2019 9:22 AM
Exit mobile version