हैदराबादच्या महिलेने गमावली दृष्टी

हैदराबादमधील 30 वर्षीय तरुणीला सतत स्मार्टफोनचा वापर करत असल्याने दृष्टिदोष झाला आहे. स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम हा आजार अतिशय गंभीर असून, यामध्ये डोळ्याच्या आतील भागात सूज येऊन डोळा कायमचा निकामी होऊ शकतो. तसेच जवळची आणि दूरची नजर धूसर होणं अशा लक्षणांचा समावेश आहे.

First Published on: February 10, 2023 4:08 PM
Exit mobile version