स्मिता तांबेंचे ग्लॅमरस फोटो शूट

अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या प्रकारच्या  स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणा-या सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय.

First Published on: June 26, 2019 5:33 PM
Exit mobile version