काळाचौकी मारुती मंदिरात घुसला साप

पावसाळा आला की साप बाहेर पडायला लागतात. मुंबईतही अनेक ठिकाणी साप बाहेर पडायला लागले आहेत. काळाचौकी येथील मारूती मंदिरात पाच ते सहा फुटाचा धामण जातीचा साप आढळला. स्थानिकांनी त्वरीत सर्पमित्र प्रणय बोडके यांना बोलावलं आणि प्रणयने सापाला जीवनदान दिलं.

First Published on: July 4, 2019 1:06 PM
Exit mobile version