मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहात मध्यवर्ती भोजनालय

सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातल्या सर्व मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहांची, शाळांची व्यवस्था समान करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यातल्या सर्व भागातल्या सामाजिक न्याय विभागाच्या मुला-मुलींना समान व्यवस्था मिळणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केलं आहे.

First Published on: February 27, 2020 5:33 PM
Exit mobile version