दक्षिण आफ्रिकेचा टॉमी आंबा मुंबईत दाखल

दक्षिण आफ्रिकेत पिकणारा आणि युरोपियन देशात प्रसिद्ध असलेला टॉपी अॅटकिन्स हा आंबा आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. कमी गोडवा असलेला हा आंबा मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये चांगलाच प्रसिद्ध असल्याचे नवी मुंबईतील व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.

First Published on: December 21, 2019 7:05 PM
Exit mobile version