मुंबई – फक्त महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ बस

शहरातील महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते आहे. महिलांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ३ मिनी तेजस्विनी बसेस दाखल झाल्या आहेत. धारावी डेपोमध्ये या बसेस उभ्या केल्या असून लवकरच त्या महिलांसाठी मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. नवी मुंबईनंतर मुंबई या बसेस महिलांसाठी दाखल होणार झाल्या आहेत.

First Published on: November 6, 2019 9:21 PM
Exit mobile version