५१ अ‍ॅमेनिटीज आणि आवाक्यातली किंमत!

नाशिकमध्ये मध्यवर्ती भागात निर्मिती ग्रुपचा टाऊन स्क्वेअर प्रकल्प सर्व सुखसोयींनी युक्त अशा ५१ अ‍ॅमेनिटीज तुमच्यासाठी घेऊन आलाय. कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणारा हा प्रकल्प पंचवटी कारंजापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे! सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं इथे असल्यामुळे या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद देखील लाभत आहे.

First Published on: June 19, 2020 7:25 PM
Exit mobile version