जेष्ठ मुंबईकरांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठीआरोग्य विभागाकडून प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून सोमवारी दुसऱ्या टप्प्यात शहरात ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्यांना करोना लसीकरणास सुरूवात झाली. मुंबईतील वांद्रे bkc मधील वॅक्सिनेशन केंद्रात शिस्तबद्ध पद्धतीने आणि सरकारी यंत्रणाच्या सहकार्याने चांगल्याप्रकारे लसीकरण मोहिम पार पडली.

First Published on: March 5, 2021 1:00 PM
Exit mobile version