९० पैशांचा चमचा २ लाख रुपयांना विकला

अनेकदा आपण छंद म्हणून काही वस्तू जमा करतो. सहज म्हणून विकत घेतलेला ९० पैशाच्या चमच्याने एका माणसाला रातोरात मालामाल केले आहे.  ९० पैशांना विकत घेतलेला चमचा २ लाख रुपयांना का विकला गेला? काय आहे या चमच्याचे वैशिष्ट्ये जाणून घ्या.

First Published on: August 11, 2021 8:27 PM
Exit mobile version