जेनेलिया देशमुख वांद्रे येथे स्पॉट

अभिनेत्री जेनेलिया देशमुख वांद्रे मधील अल्टिमेट
परफॉर्मन्स येथे वर्कआउटसाठी आली होती. यावेळी तिला स्पॉट करण्यात आलं. यावेळी जेनेलियाने पिंक अॅन्ड पर्पल कलरचा जीम आउटफिट परिधान केला होता.

First Published on: July 19, 2022 9:57 PM
Exit mobile version