आज वॉर्नरचा शेवटचा सामना; सामन्यानंतर वॉर्नर परतणार मायदेशी

हैद्राबाद आणि पंजाब यांच्यात आज बाराव्या मोसमातील ४८ वा सामना खेळला जाणार आहे. हैद्राबादचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे हा सामना हैद्राबादसाठी विशेष सामना आहे.

First Published on: April 29, 2019 4:57 PM
Exit mobile version